महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची मीटिंग पुण्यात संपन्न...
यावेळी नवीन शैक्षणिक धोरणांबद्दल चर्चा होऊन नवीन शैक्षणिक धोरण यासाठी सर्व शिक्षण संस्थांना निधी उपलब्ध करून द्यावा व त्यांच्या अडचणी समजून घ्यावा तसेच महामंडळाच्या पदाधिकाऱ्याबरोबर शिक्षणमंत्री माध्यम आणि बैठक घ्यावी असे ठरले आहे तसेच थकित वेतनेतर अनुदान लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.
शिक्षक भरती ही प्रक्रिया शिक्षण संस्थांचे अधिकार अबाधित ठेवून निर्णय घ्यावेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी ही मानधनावर न करता भरती प्रक्रियेतूनच म्हणूनच त्यांना घ्यावे अशा मागण्या या बैठकीत करण्यात आल्या. यावेळी महामंडळाचे सहकार्यवाह मा विजय गव्हाणे साहेब, रवींद्र फडणवीस, उपाध्यक्ष आबेदा इनामदार मॅडम, जागृती मॅडम अशोक थोरात मा विनोद पाटोळे सर, आर एस चोपडे सर तसेच सर्व पदाधिकारी व राज्यातून महामंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.