ललकारचे संस्थापक संपादक बापूराव दत्तात्रय खराडे (आण्णा) यांचे दुःखत निधन.
सांगली येथील दैनिक ललकारचे संस्थापक संपादक बापूराव दत्तात्रय खराडे (आण्णा) यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखत निधन झाले.
त्यांचे पार्थिव देह मंगळवार दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता सांगली येथील दैनिक ललकारच्या पत्रकार नगर येथील कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्यावर सकाळी १० वाजता सांगली येथील अमरधाम स्मशानभूमीत अत्यंसंस्कार केले जाणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.