सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी..
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या होळीपुर्वीच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना चांगली बातमी मिळू शकते. सातव्या वेतन आयोगानंतर आठवा वेतन आयोग स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे. यामुळे पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४४ टक्के वाढ होऊ शकते, अशी शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचा डिएमध्ये वाढीचा निर्णय काही दिवसांत होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.