सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांचा सत्कार
केंद्र सरकार यांच्याकडून पोलीस दलाला देण्यात येणारे सर्वोत्तम जीवन रक्षा पदक या पुरस्काराने सन्मानित झालेले महाराष्ट्रातील एकमेव असे पोलीस दलातील मिरज शहरातील गांधी पोलीस स्टेशनचे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष व गुन्हेगारांचे कर्दनकाळ अशी ख्याती असलेले अधिकारी रवीराज फडणीस साहेब यांचा सत्कार हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष जैलाब शेख व शिवसेना गुंठेवारी समितीचे उपाध्यक्ष विजय बल्लारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पेढे भरउन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सामाजिक कार्यकर्ते जमीर शेख,साद गवंडी,महंमद शेख,विजय कांबळे व जुबेर येरगट्टी आदी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.