Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

युवा नेते रोहित दादा पाटील यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट

युवा नेते रोहित दादा पाटील यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट


युवा नेते रोहित दादा पाटील यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेत तासगाव व कवठेमंकाळ येथे स्वतंत्र प्रांत कार्यालय मंजूर व्हावे ही विनंती केली तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्याचे प्रांत कार्यालय सध्या परिस्थितीला मिरज येथे आहे. तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील शेवटच्या गावांमधून साधारण ६०-६५ कि. मी असून सर्व सामान्य माणसाची गैरसोय होऊ नये ही विनंती केली.

म. वि. आ सरकार असताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्याकडे ही मागणी केली होती त्यावेळेस संबंधित मागणीचा प्रस्ताव तयार होऊन तो सादर देखील झाला होता ,अंतिम टप्प्यात आलेल्या प्रस्तावाला मान्यता द्यावी ही विनंती केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.