Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुम्ही कधी चुन्याचे सेवन केले आहे का ?

तुम्ही कधी चुन्याचे सेवन केले आहे का ?


चुन्याचे वैज्ञानिक नाव कॅल्शियम कार्बोनेट असे आहे. इंग्रजीत याला लाईम पॉवडर असे म्हणतात. हा चुना साऊथ इस्ट एशियामध्ये आढळतो. या चुन्याचा उपयोग जास्त करून खाण्याच्या पानात केला जातो. चुन्याचे बरेच फायदे आहेत. चुना खाल्याने आपण शारीरिक आणि मानसिक रोगापासून दूर राहतो. चुन्याचे वैज्ञानिक नाव कॅल्शियम कार्बोनेट असे आहे. इंग्रजीत याला लाईम पॉवडर  असे म्हणतात. हा चुना साऊथ इस्ट एशियामध्ये आढळतो. या चुन्याचा उपयोग जास्त करून खाण्याच्या पानात केला जातो. चुन्याचे बरेच फायदे आहेत. चुना खाल्याने आपण शारीरिक आणि मानसिक रोगापासून दूर राहतो. चुना शरीराला कॅल्शियम पुरवतो. तसेच गर्भधारणा, वात, हाडांची समस्या या सर्व रोगांना दूर करण्यासाठी चुना उत्तम उपाय आहे. चुन्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम कार्बोनेट  असते त्यामुळे चुन्याचा कॅल्शियम चे स्रोत मानले जाते. 

पण प्रत्येकाला हा चुना आवडतो असे नाही. फार कमी लोक आहारात चुन्याचे सेवन करतात. परंतु या चुन्याचे बरेच फायदे आहेत. तर आज आपण चुन्याचे नक्की काय फायदे आहेत ते जाणून घेऊया. चुना हा हाडांच्या समस्येवर गुणकारी आहे. पाठीचा मणका दुखत असेल किंवा पाठ, पाय, स्नायूंची झीज या सर्व त्रासांवर चुन्याची पावडर उत्तम उपाय आहे. दररोज पाण्यात किंवा डाळीच्या पाण्यात चुना पावडर घालून ते पाणी रोज थोडे थोडे प्या. या पावडरचा उपयोग तुम्ही कोणत्याही ज्युस सोबत करू शकता... हाडे कमकुवत झाली असतील किंवा वयानुसार हाडांचा त्रास उद्भवत असेल तर, उसाचा रस, किंवा संत्र्याचा रस यासोबत चुना पावडर घेतल्यास हाडाचे दुखणे कमी होते. ठिसूळ हाडांना कॅल्शियम मिळते त्यामुळे हाडांचे दुखणे कमी होते.

एखाद्या अपघातात जर तुमचे हाड मोडले असेल तर चुन्याचा वापर करावा, त्यामुळे हाड लवकर बरे होते व अपघात दरम्यान होणार त्रास कमी होतो. शरीरातून वास येत असेल तर चुना उत्तम उपाय आहे. नेहमी आपल्यला शरीरातून येणार घाण वास सतावत असतो यामुळे चुन्याच्या पाण्याने अंघोळ केल्यास दुर्गंधी दूर होते. कावीळ झालेल्या रुग्णाला उसाच्या रस सोबत थोडी चुना पॉवडर मिसळून प्यायला दिल्याने कावीळ लवकर उतरते व रुग्ण बरा होतो. त्वचेवर गुणकारी त्वचेवर डाग असल्यास आपण बऱ्याचदा चुन्याचा उपयोग करतो. याने चेहऱ्यावरील डाग लवकर कमी होतात. चुन्याचा उपयोग फेस पॅक बनवण्यासाठी हि केला जातो. यामुळे तुमची त्वचा नेहमी निरोगी राहते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.