सेवानिवृत्त एसटी महामंडळ कर्मचारी भिमराव नवलाई यांचे दुःखद निधन
सांगली येथील एसटी महामंडळ कर्मचारी सेवानिवृत्त भिमराव निंगाप्पा नवलाई वय ७८ यांचे राहत्या घरी दुःखद निधन झाले ते राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संघटक मारुती नवलाई यांचे वडील होते भिमराव नवलाई सायकल दुकान पानपट्टी व्यवसाय करीत काबाडकष्ट करत एसटी महामंडळ मेकॅनिकल क्षेत्रात रजू झाले तीस वर्षे प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होऊन सायकलने विविध व्यवसाय करत असत यांचे 26 जानेवारी रोजी राहत्या घरी दुःखद निधन झाले त्यांच्यामागे पत्नी चार मुले सुना नातवंडे व परंतुडे आहेत रक्षा विसर्जन 29 जानेवारी रोजी रविवार सकाळी नऊ वाजता अमरधाम येथे होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.