Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शाहीरसम्राट बापूराव विभुते यांचे पुत्र शाहीर आदीनाथ विभुते यांचे बुधगाव येथे निधन.

शाहीरसम्राट बापूराव विभुते यांचे पुत्र शाहीर आदीनाथ विभुते यांचे बुधगाव येथे निधन.  


बुधगाव : येथील शाहिर आदिनाथ बापूराव विभूते (वय 54) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.  रक्षाविसर्जन 17 रोजी मंगळवारी बुधगाव येथे आहे. आज मध्यरात्री होणार अंत्यसंस्कार.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.