Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नेपाळमध्ये विमान कोसळून अपघात, 16 जण मृत्युमुखी

नेपाळमध्ये विमान कोसळून अपघात, 16 जण मृत्युमुखी


नेपाळमध्ये विमानाला अपघात झाल्याचं वृत्त आहे. नेपाळच्या काठमांडूहून पोखरा येथे जाणारं यती एअरलाइन्सचं प्रवासी विमान पोखरा येथे दुर्घटनाग्रस्त झालं. या विमानात 68 प्रवासी आणि चार कर्मचारी प्रवास करत होते. दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. धुरकट वातावरणामुळे पर्वताला आपटून हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळाहून आतापर्यंत 16 मृतदेह सापडले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.