Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"पक्ष आमचा, नेता आमचा, हिंमत असेल तर स्वत:चं अस्तित्व निर्माण करा!", संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना आव्हान

"पक्ष आमचा, नेता आमचा, हिंमत असेल तर स्वत:चं अस्तित्व निर्माण करा!", संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना आव्हान


मुंबई : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय. सेनाभवन शिंदेगटाच्या ताब्यात घेणार असल्याचा दावा शिंदेगटाकडून केला जातोय. त्यावरही राऊत बोललेत. सेनाभवन घेणार असं बोलणाऱ्यांनी हिंमत असेल तर स्वतः चं सेनाभवन निर्माण करावं, असं राऊत म्हणालेत. पक्ष शिवसेना, नेते बाळासाहेब ठाकरे, पक्षाची कार्यालयं आमची… मग तुम्ही काय केलं? स्वतः च्या मुलांना जन्म द्या दुसऱ्यांची मुलं खेळवू नका, असं म्हणत राऊतांनी शिंदेवर घणाघात केलाय.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.