Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा सांगली जिल्हा दौरा

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा सांगली जिल्हा दौरा


सांगली, दि. 07,  : राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे हे शनिवार, दि. 8 ऑक्टोबर 2022 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  शनिवार, दि. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह पुणे येथून सांगली कडे प्रयाण. दुपारी 2 वाजता दास बंगला, विश्रामबाग निवासस्थान, सांगली येथे आगमन व दुपारी 2 ते 3.30 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3.30 वाजता दास बंगला,  निवासस्थान येथून टाकळी, ता. मिरज कडे प्रयाण. दुपारी 4.10 वाजता टाकळी येथे आगमन. दुपारी 4.15 वाजता टाकळी ग्रामपंचायत येथील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. दुपारी 4.45 वाजता टाकळी येथून बोलवड ता. मिरज कडे प्रयाण. 

सायंकाळी 5.10 वाजता बोलवड येथे आगमन. सायंकाळी 5.15 वाजता बोलवड ग्रामपंचायत येथील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. सायंकाळी 5.45 वाजता बोलवड येथून वड्डी, ता. मिरज कडे प्रयाण. सायंकाळी 6.10 वाजता वड्डी येथे आगमन. सायंकाळी 6.15 वाजता वड्डी ग्रामपंचायत येथील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. सायंकाळी 6.45 वाजता वड्डी येथून ढवळी, ता. मिरज कडे प्रयाण.  सायकाळी 7.10 वाजता ढवळी येथे आगमन. सायंकाळी 7.15 वाजता ढवळी ग्रामपंचायत येथील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. सायंकाळी 7.45 वाजता ढवळी येथून म्हैसाळ ता. मिरज कडे प्रयाण. रात्री 8.15 वाजता म्हैसाळ ग्रामपंचायत येथील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. रात्री 9 वाजता म्हैसाळ येथून दास बंगला विश्रामबाग निवासस्थान सांगली कडे प्रयाण व रात्री 9.30 वाजता दास बंगला निवासस्थान येथे आगमन व मुक्काम.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.