Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, भा.प्र.से. यांच्या वतीने “परिवर्तन” या कार्यपुस्तिकेच्या तिसऱ्या अंकाची डिजिटल प्रत खास आपणासाठी पाठवित आहे.

रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, भा.प्र.से. यांच्या वतीने “परिवर्तन” या कार्यपुस्तिकेच्या तिसऱ्या अंकाची डिजिटल प्रत खास आपणासाठी पाठवित आहे.


जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने मे ते ऑगस्ट 2022 या कालावधीत केलेली आपत्ती व्यवस्थापनाची कामे, आपत्ती व्यवस्थापनांतर्गत “टेहळणी दिन”, कातकरी उत्थान अभियानांतर्गत आदिवासी-कातकरी बांधवांसाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेले उपक्रम, “हर घर तिरंगा” अर्थात “घरोघरी तिरंगा” अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम, “स्वच्छ सागर, सुरक्षित सागर” या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता मोहीम त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने केलेल्या इतर लोकोपयोगी कामांची माहिती संक्षिप्त स्वरूपात देण्याचा प्रयत्न या पुस्तिकेद्वारे केला आहे.

आपल्या अवलोकनार्थ या पुस्तिकेची डिजिटल प्रत सविनय पाठवित आहे. तरी पुस्तिकेचे अवलोकन केल्यानंतर त्याबाबतची आपली प्रतिक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या collectorraigad@gmail.com तसेच जिल्हा माहिती कार्यालयाच्या dioraigad@gmail.com या ईमेल वर पाठविल्यास मी आपला आभारी राहीन.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.