Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली येथे राष्र्टवादी ,शिव सेना,डेमोक्रॅटीक पक्षाचे कार्यक्रम चालू होते.

सांगली येथे राष्र्टवादी ,शिव सेना,डेमोक्रॅटीक पक्षाचे कार्यक्रम चालू होते.


सांगली येथे राष्र्टवादी ,शिव सेना,डेमोक्रॅटीक पक्षाचे कार्यक्रम चालू होते. यावेळी सहज काचेतून आत डोकावून पाहीले. तर डेमोक्रॅटीक पक्षाची मंडळी आत बसलेली दिसली. चला सहज जाऊन बघाव म्हटल, या मंडळीच काय चाललय तरी काय, तर हि मंडळी सत्तेच्या राजकारणात वाटा मागण्याची रणनिती आखत आहे. त्यावर चर्चा करीत आहेत. समाधान वाटल की. कुणाकडे तरी तिकिट मागण्या पेक्षा, सर्वसामान्यांना तिकीट देण्याचा ही मंडळी विडा उचालतात. तिकीट मागे घेण्यासाठी आज बहूजन समाज एकत्र जमला नसून, सत्तेत वाटकरी होण्याकरीता एकत्र पेटून उठलेला आहे. पत्रकार म्हणून मी कोणत्याच राजकिय पक्ष संघटनेचा कार्यक्रता नसताना सुद्धा, या मंडळीनी माझा सत्कार करून. हादरा बातमी पत्राचे आणी माझे कौतुक केले. यामुळे सर्वाचा आभारी आहे. 

यावेळी डेमोक्रॅटीक पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, लोकनेते सुकुमारजी कांबळे म्हणाले. सर्व सामान्याची बाजू मांडणारे जाहलवादी आक्रमक बातमीपत्र आमच्या ही बातम्यांना न्याय देत आहे. समाजरत्न नितीभाऊ बडेकर म्हणजेच, जहाल आक्रमक विचारांचा हादराच हे दुसर नाव आहे. आली बातमी की ,तोफ डागुन बार उडवून देवून ,जुलमि व्यवस्थेला खिळखिळीत करणारे हादरा हे शस्र आहे. यावेळी. पक्षाचे  राज्य सरचिटणीस संदिप तात्या ठोंबरे, राज्य उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे, जमीन झोपडी हक्क अभियान राज्य प्रमुख अशोकराव वायदंडे महाराष्ट्र युवक कार्याध्यक्ष सुरज साठे (वाटेगाव) महाराष्ट्र राज्य महिला आघाडी संघटक सरिताताई आवळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतिश लोंढे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अनिल लोंढे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष शेखर मोहीते, सांगली जिल्हाध्यक्ष प्रशांत आवळे, सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष कबीर चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष विरु फाळके, सांगली जिल्हा उपाध्यक्ष रवी लांडगे, उपाध्यक्ष गोरख सदाकळे, जिल्हा उपाध्यक्ष शंभू बल्लाळ, मिरज तालुका अध्यक्ष दादासो केंगार, विनोद आवळे, युवती वाळवा तालुका अध्यक्षा प्रगती कुंभार, कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष संभाजी भोसले, जिल्हा उपाध्यक्ष सचिन वाघमारे, नंदू लोखंडे, राजाराम शितोळे, सह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.