Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चालक आणि सुरक्षा गार्ड भर्तीसाठी माजी सैनिकांना अर्ज करण्याचे आवाहन

चालक आणि सुरक्षा गार्ड भर्तीसाठी माजी सैनिकांना अर्ज करण्याचे आवाहन


सांगली, दि. 20,  : टाटा स्मारक केंद्र, टाटा स्मारक रूग्णालय मुंबई येथे चालक आणि सुरक्षा गार्डची भर्ती होणार आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांनी https://tmc.gov.in/def/inst.aspx या वेबसाईटवर दि. 11 नोव्हेंबर 2022 पूर्वी अर्ज भरावा. या संधीचा जास्तीत जास्त माजी सैनिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सांगली यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.