Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महानगरपालिका दहा लाखांच्या आतील टेंडर मॅनेज प्रकरण व मनपा कर्मचारी यांच्या अंतर्गत बदल्या करणे बाबत...

महानगरपालिका दहा लाखांच्या आतील टेंडर मॅनेज प्रकरण व मनपा कर्मचारी यांच्या अंतर्गत बदल्या करणे बाबत...



सा मी कू मनपाचा कारभार स्थापने पासून वादग्रस्त राहिलेला आहे शासन आदेश नुसार दहा लाखांच्या आतील कामे महा ई टेंडर वर न काढता मनपा वेब साईट वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत त्या मध्ये क्लृप्त्या लढवून वेब साईटवर टेंडर मुदत सपल्या नंतर दिसते  (मर्जीतील ठेकेदार या काम मिळावे म्हणून  व % साठी )ह्या बाबत आम्ही वारंवार तक्रार केल्या नंतर तत्कालीन आयुक्त कापडणीस यांनी मनपा वेब साईटवर टेंडर काढण्या साठी मनाई करून महा ई टेंडर वर टेंडर प्रक्रिया सुरू केली होती त्यामुळे मनपाचे लाखो रुपये बचत झाले आहेत. (स्पर्धात्मक टेंडर )

मनपा मुख्यालयातील जाहीर प्रकटन ३० पासून पुढील मनपा वेब साईटवरील टेंडर प्रक्रिया ची पोलिस सायबर क्राईम यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी. तसेच मनपा प्रत्येक विभागात बरेच वर्ष काही अधिकारी कर्मचारी यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे काहीजण तर संस्थानिक सारखे वागत आहेत.

त्यासाठी सर्व विभागातील शिपाया पासून ते अधिकारी यांच्या बदल्या करण्यात याव्यात जेणे करून ह्यांची मक्तेदारी मोडीत निघेल व भानगडी कमी होवून कामे मार्गी लागतील 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.