Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सॅलरी सोसायटी या संस्थेला 110 वर्ष पूर्ण होत आहेत.

सॅलरी सोसायटी  या संस्थेला 110 वर्ष पूर्ण होत आहेत. 


सॅलरी सोसायटी  या संस्थेला 110 वर्ष पूर्ण होत आहेत.  त्यामुळे आज चेअरमन  पी एन काळे,  व्हा चेअरमन मलगोंडा कोरे माजी चेअरमन डी.जी. मुलानी, एस एस पाटील, एस एच सूर्यवंशी, सी एच पाटील आणि सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेची प्रगती आणि उत्तुंग भरारी या विषयावर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्ह्यातील सर्व कर्मचारी अधिकारी आणि मान्यवर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेची 110 वर्षांमधील प्रगती या बाबत मान्यवरांनी गौरव उद्गार काढले.या प्रसंगी  संचालक शरद पाटील , झेड आय चौगुले, राजेंद्र कांबळे विद्यामती रायनाडे पाटील, शक्ती दबडे, झाकीर हुसेन मुलानी, इ. पदाधिकारी उपस्थित होते


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.