Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्योजक सायरस मिस्त्री यांचा मृत्यू

उद्योजक सायरस मिस्त्री यांचा मृत्यू


मुंबई, 5 सप्टेंबर : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रविवारी मुंबईतील पालघर येथे झालेल्या अपघातात निधन झाले. सायरस मिस्त्री यांच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे  आणि विरोधी पक्षनेते अजित पवार  यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे  यांनी एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा मर्सिडीज कार अपघातात मृत्यू टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि मोठे उद्योगपदी सायरस मिस्त्री यांचा पालघर येथे अपघातात मृत्यू झाला आहे.

मर्सिडीज गाडी डिव्हायरडला धडकल्याने हा अपघात झाला होता. पोलिसांनी सांगितलं अपघातामागील नेमकं सत्य भारताच्या सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेले आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि देशाचे सर्वात मोठ्या उद्योगपतींमधील एक असलेले सायरस मिस्त्री यांचं आज अपघाती निधन झालं आहे.

सायरस मिस्त्री हे आपल्या मर्सिडीज कारने मुंबई-अहमदाबाद मार्गाने प्रवास करत होते. या दरम्यान पालघर जिल्ह्यात त्यांचं अपघातील निधन झालं. त्यांच्या निधनानंतर पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत आपल्या संवेदना प्रकट केल्या. अमरावती-नागपूर महामार्गावर भीषण अपघात अमरावती-नागपूर महामार्गावर आज भीषण अपघात झाला.

या अपघातात एक जण जागीच ठार झालाय. तर एक पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संबंधित परिसरात खळबळ उडाली आहे. नांदुरा येथून नागपूर काननला जात असताना ही दुखद घटना घडली. या अपघातात कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे.  


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.