Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गणपती उत्सव कुत्रिम विसर्जन कुंड वाढवण्या बाबत

गणपती उत्सव कुत्रिम विसर्जन कुंड वाढवण्या बाबत


सालाबाद प्रमाणे मनपा क्षेत्रात मोठ्या प्रमाणत गणपती उत्सव साजरा करण्यात येतो 2019 महापुर,20,21 मध्ये कोरोना मुळे काही ठिकाणी कमी ज्यास्त प्रमाणात साजरे करण्यात आले होते. गेल्या काही वर्षंपासून सांगली शहरात कुत्रीम विसर्जन कुंड बसवण्यात आले आहेत त्याला चांगला प्रतिसाद सांगलीकर गणेश भक्तांनी दिलेला आहे सद्याची ठिकाणे सोडून अन्य ठिकाणी सुद्धा कुंडाची मागणी वाढत आहे तरी माहिती घेऊन सध्याची ठिकाणी स्वच्छता करून कुडाची व लाईटची व्यवस्था करण्यात यावी तसेच काही कुंडाना गळती लागलेली आहे किंवा काही नवीन करायला लागत असतील तर करण्यात यावेत तसेच सर्वच ठिकाणी मूर्ती दान साठी पत्र्याचा मंडप घालण्यात यावा कारण मूर्ती दान साठी सुधा चांगला प्रतिसाद मिळाला होता. कुत्रिम कुंडात विसर्जन व मूर्ती दान करणाऱ्या गणेश भक्तांना प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात यावी अशी विनंती आहे ऐन वेळी फार गडबड होते.


(तसेच ह्या बाबतीत मदत करण्यासाठी काही सामाजिक संस्था,संघटना तयार आहेत त्यांना सामावुन घेण्यात यावे)

सतीश साखळकर

नागरिक जागृती मंच,सांगली जिल्हा

Smkc Sangli


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.