Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महत्वाची सूचना कोयना धरण

महत्वाची सूचना कोयना धरण


कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पर्जन्य आवक वाढल्याने पूर्वनियोजनानुसार आज दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे वक्रदरवाजे 1 फुट 6 इंच उघडून 8000 क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे. धरण पायथा विद्युत गृहामधून 2100 क्युसेक्स विसर्ग चालू असलेने कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 10100 क्युसेक्स विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.