Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ढालेवाडीत लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

ढालेवाडीत लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन   


दिनांक 1 ऑगस्ट 2022 : रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 102 वी जयंती साजरी करण्यात आली. अण्णा भाऊंनी प्रतिकूल परिस्तिथीवर मात करत ग्रामीण भागातिल् सत्य परिस्तिथी ची मांडणी आपल्या साहित्यातून रेखाटले आहे,संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये परिवर्तन आणी महत्वाची भूमिका करणारे अण्णा भाऊ संपूर्ण जगाला प्रेरणा देऊन गेले त्यामध्ये अनेक वक्ते,कलाकार,राजकारणी,साहित्यिक,अनेक विद्वान घडवण्यामागे अण्णा भाऊंचे साहित्य एक अजरामर प्रेरणा देऊन गेले,त्याचबरोबर अण्णांनी अनेक कथा,कादंबरी, कथा,चित्रपट कथा,लावणी,पोवाडे,वगणाट्य ,अशी साहित्य लिहिले,या अण्णा भाऊंच्या जयंतीला फोटो पूजन ढालेवाडी गावचे सरपंच मा.श्री.रामदास साळुंखे यांनी केले.यावेळी उपस्थित माजी.उपसरपंच वसंत मोरे,युवा नेते पोपट कोष्टी,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे तालुका उपाध्यक्ष मा.सागर वायदंडे, अण्णासो आठवले,ऑपरेटर सुरेखा जाधव,बसवेश्वर कोष्टी,अथर्व कोष्टी,अमर आठवले,नामदेव मलमे, इत्यादी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.