Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा सांगली जिल्हा दौरा

मंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा सांगली जिल्हा दौरा 


सांगली, दि. 13,  : महाराष्ट्र राज्याचे मंत्री डॉ. सुरेश खाडे हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.50 वा. मोटारीने विश्रामबाग, सांगली निवासस्थान येथून जिल्हाधिकारी कार्यालय, सांगलीकडे प्रयाण दुपारी 12 वा. आगमन व सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, पूरपरिस्थिती व प्रलंबित कामांबाबत आढावा बैठक स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली. दुपारी 1.30 पत्रकार परिषद, स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली. नंतर राखीव. दुपारी 4 ते सायं 7 वाजेपर्यंत जनसंपर्क कार्यालय, मिरज येथे राखीव. 

सोमवार दिनांक 7.15 वा. मोटारीने विश्रामबाग, सांगली निवासस्थान येथून ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाकडे प्रयाण. सकाळी 7.30 वा. ज्ञान प्रबोधनी विद्यालय येथे आगमन व ध्वजारोहन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 7.35 वा. मातोश्री तानुबाई खाडे इग्लिश मिडीयम स्कुलकडे प्रयाण. सकाळी 7.45 वा.मातोश्री तानुबाई खाडे इग्लिश मिडीयम स्कुल येथे आगमन व ध्वजारोहन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 8.35 वा. मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 8.55 जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आगमन. सकाळी 9.05 भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 75 वा वर्धापन दिन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.45 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथून छत्रपती शिवाजी महाराज चौककडे प्रयाण. सकाळी 11 वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतिर्थ) येथे अमृत महोत्सवी तिरंगा रॅली उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 ते 2 वाजेपर्यंत जनसंपर्क कार्यालय, मिरज येथे राखीव. सोयीनूसार विश्रामबाग, सांगली निवासस्थानकडे प्रयाण. विश्रामबाग निवासस्थान येथे आगमन व राखीव. रात्री 9.15 मोटारीने  विश्रामबाग निवासस्थान, सांगली येथून रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री 9.40 वा. सांगली रेल्वे स्टेशन येथे आगमन. रात्री 9.50 वा. महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.