Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मार्केट यार्ड ते जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील रस्ता तातडीने दुरुस्ती करणे बाबत...

मार्केट यार्ड ते जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील रस्ता तातडीने दुरुस्ती करणे बाबत...


मार्केट यार्ड ते जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील रस्ता अत्यंत खराब झालेला आहे, त्या ठिकाणी गणेशोत्सव मूर्ती विक्रेत्यांची दुकाने उभारण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी गणेश मूर्ती घेण्यासाठी नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होणार आहे. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन  मार्केट यार्ड ते जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील रस्ता तातडीने दुरुस्ती करावे अशी मागणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट) सांगली शहर यांच्यावतीने निवेदनाद्वारे करीत आहोत. तरी आपण लवकरात लवकर रस्त्ता दुरुस्त करावा ही नम्र विनंती.


विनायक जगधने

सांगली शहर उपाध्यक्ष

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)

संजय वडर

सामाजिक कार्यकर्ते


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.