Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली जिल्हा दौऱ्यावर

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली जिल्हा दौऱ्यावर


सांगली दि. 12  : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवार, दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथून मोटारीने सांगलीकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता आमदार अनिल बाबर यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव, स्थळ - गार्डी, ता. खानापूर. दुपारी 1.30 वाजता खानापूर येथून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.