मिरज शहरातील श्रीकांत चौक ते बॉम्बे बेकरी पार्किंगबाबतची अधिसूचना स्थगीत
सांगली, दि. 30, : गणेशोत्सव काळातील मिरज येथील गर्दी व बाजारपेठ याचा विचार करता तसेच नागरिकांच्या मागणीनुसार पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये दि. 30 ऑगस्ट 2022 ते दि. 10 सप्टेंबर 2022 रोजीपर्यंत श्रीकांत चौक ते बॉम्बे बेकरी P1-P2 पार्किंगबाबतची जारी केलेली अधिसूचना स्थगीत केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.