Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पत्रकार व वृत्तपत्र कर्मचारी कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर

 पत्रकार व वृत्तपत्र  कर्मचारी कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर 


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने  सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ व भारती हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार व वृत्तपत्र कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर गुरुवार ४ ते ९ ऑगष्ट २०२२

मोफत चाचणी

सीबीसी, प्लेटलेट्स काऊंट,युरीन, थुंकी, स्टूल तपासणी, त्वचा तपासणी, एचबीएससी, ब्लड शुगर पीपी आणि फास्टिंग, युरीया, सिरम, क्रियाटिन,  

महिलांसाठी

ब्लिडिंग टाईम, एक्स रे मेमोग्राफी

सर्वांसाठी - एक्स रे, चेस्ट एक्स रे, ऑर्थो एक्स रे. 

सिटी स्कॅन व एमआरए चाचणी 50 टक्के रक्कमेत. 

मोफत शस्त्रक्रिया -

मुतखडा, हर्निया, पिशवी काढणे. पोटातील गाठ, डिलीव्हरी. 

कृपया हे लक्षात घ्या

सकाळी 9.30 वाजता केसपेपर काढला तर ओपीडी, चेकिंग, चाचण्या योग्य वेळेत सुरु होतात. आपल्याला होणारा त्रास सांगून चाचणी करावी किंवा बाहेरच्या डॉक्टरनी तपासणी सुचवली असेल तर ती चिठ्ठी दाखवावी. 

अधिक माहिती साठी संपर्क-

शिवराज काटकर 9325403226 

अविनाश कोळी- 9850384378

 बलराज पवार - 9850403159

गणेश कांबळे - 8805001152

जालिंदर हुलवान- 9371899090

प्रविण शिंदे  9637252700

नंदू गुरव 9822655333

महादेव केदार 9890883648

घनश्याम नवाथे 9850896345

विकास सूर्यवंशी 9011036419

नरेंद्र रानडे 9922119626

चंद्रकांत गायकवाड 9890912170

तानाजीराजे जाधव 8237992022

शैलेश पेटकर 9975251750

किशोर जाधव 9823460983

सचिन ठाणेकर 9822949829

किरण जाधव 9822524360

के के जाधव 9890864600

दरिकांत माळी 9890931429

भारती हॉस्पिटलमध्ये संपर्क - 9730244245 धनंजय भिसे जनसंपर्क अधिकारी


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.