सांगली भाजपावतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी.
ह्या वेळेस राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या व नगरसेविका संगीताताई खोत, शहर जिल्हा अध्यक्ष दिपक बाबा शिंदे- म्हैशाळकर, संघटन सरचिटणीस दिपक माने, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष धीरज सुर्यवंशी, गटनेते विनायक सिंहासने, सरचिटणीस केदार खाडीलकर, जिल्हा कोषाध्यक्ष डॉ. भालचंद्र साठये, समाजकल्याण सभापती सुब्रावतात्या मद्रासी, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, अल्पसंख्याक प्रदेश सचिव अश्रफ वांकर, सरचिटणीस गौस पठाण, उपाध्यक्षा जयश्रीताई कुरणे, सचिव विश्वजीत पाटील, प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस वैशालीताई पाटील, कामगार आघाडी अध्यक्ष प्रियानंद कांबळे, IT सेल संयोजक शुभम कुलकर्णी, सोशल मिडिया संयोजक निलेश निकम , प्रमोद जाधव, गणपती साळुंखे आदी मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.