Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

७० वर्षे अगोदरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाचा विचार केला होता !

 ७० वर्षे अगोदरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाचा विचार केला होता ! 


डॉ बाबासाहेब आंबेडकर घटना लिहत होते त्या वेळेस सकाळी सकाळी कोल्हापूर चे पंजाबराव देशमुख हे बाबासाहेबांच्या घरी आले व बाबासाहेबांनी त्यांना पाहिल्यावर बाबासाहेब म्हणाले पाटील हा घटनेचा कच्चा मसुदा तयार केला जरा वाचुन बघा व मला काय चुकले ते सांगा मी थोडा वेळ सकाळ असल्यामुळे फिरून येतो व तो मसुदा पंजाबराव देशमुख यांच्या हातात दिला काही वेळाने बाबासाहेब आले आणि पंजाबराव देशमुख रडायला लागले बाबासाहेब म्हणाले काय झाले पाटील तुम्हाला आवडले नाही हे संविधान तेव्हा कोल्हापूर चे मराठा पाटील पजांबराव देशमुख म्हणाले बाबासाहेब धन्य आहे तुम्ही आणि तुमची लेखणी आहो मी ज्या कामासाठी ज्या मागणीसाठी इथे आलो ते तुम्ही आधिच भारतीय संविधान या ग्रंथात लिहून ठेवले आहे मराठा समाजाचे पंजाबराव देशमुख यांनी बाबासाहेब जिवंत आसतानी कोल्हापूर मध्ये बिंदु चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ऊभारलेला आहे.

या वर बाबासाहेब म्हणतात मला याची काही गरज नाही मला डोक्यावर नको देशमुख मला डोक्यात घ्या मित्रहो मराठा आरक्षण हे तर बाबासाहेबानी 70 वर्षा पुर्वीच घटनेत नमुद केले आहे व ते सर्वात आधी obc 340 ,कलम हे स्पेशल लिहिले आहे पण नेहरूनी ते मंजूर केले नाही म्हणून बाबासाहेबांनी तुमच्यासाठी कायदेमंत्री पदाचा राजिनामा दिला. बाबासाहेबांची ती दुरद्रुष्टी होती कि आरक्षण हे काळाची गरज आहे पण त्या काळी माझ्या मराठा बांधवानी नेहरूच्या आदेशावरून बाबासाहेबांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला व बाबासाहेबाला म्हणाले आम्ही काय दलित नाही 50/100 एक्कर जमिनी आहे आमच्या कडे आसं बोलून बाबासाहेबांचा आपमान केला पण बाबासाहेबांनी ते त्यांना पटवून सांगितले एक दिवस तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल पण त्या दिवशी मि ते देयाला नसेल धन्य ते बाबासाहेबांच स्वप्न मराठा बांधवाना आरक्षण मिळालेच पाहिजे तो त्यांचा संविधानिक आधिकार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.