नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी काम वाटप समितीची जादा बैठक 8 जुलैला
सांगली, दि. 4, : सांगली जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार (स्थापत्य) अभियंता यांच्यासाठी काम वाटप समितीची जादा बैठक दि. 8 जुलै 2022 रोजी दुपारी 3 वाजता कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांच्या कार्यालयात आयोजित केली आहे. या बैठकीसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व स्थापत्य सुशिक्षित बेरोजगार अभियंतानी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंडळ, कोल्हापूर चे अधीक्षक अभियंता यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.