Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुवर्णपदकविजेती काजल सरगर हिचा पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते गौरव

सुवर्णपदकविजेती  काजल सरगर हिचा पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते गौरव


सांगली, दि. १७ : हरियाणात पंचकुला येथे झालेल्या  खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या काजल महादेव सरगर हिचे काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज (बाबा) पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  यावेळी काँग्रेसचे अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अल्ताफ पेंढारी, श्री. टेंगले, श्री. घाडगे, आशिष चौधरी, परिसरातील  नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.