Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विधानपरिषद विजयाचा सांगलीत भाजपने केला एकच जल्लोष...पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फुगड्या डान्स करीत केला आनंद व्यक्त

विधानपरिषद विजयाचा सांगलीत भाजपने केला एकच जल्लोष...पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फुगड्या डान्स करीत केला आनंद व्यक्त


महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत भाजपने करिश्मा घडवीत विजय संपादन केला. या विजयाचा सांगलीत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर भाजपने एकच जल्लोष केला. महिला पदाधिकारी,नेते, कार्यकर्त्यांनी फुगड्या खेळत भन्नाट  डान्स करीत केला आनंद व्यक्त केला. यावेळी भाजपच्या विजयाच्या घोषणा देण्यात  आल्या.


यावेळी आमदार सुधीर गाडगीळ , प्रदेश सदस्य शेखर इनामदार  जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे, नितीन शिंदे,धीरज सूर्यवंशी, विनायक सिंहासने, भारती दिगडे,संगीता खोत, लक्षण नवलाई,सुबराव मद्रासी,गणपती साळुंखे, अतुल माने, अविनाश मोहिते, गीतांजली ढोपे पाटील, सविता मदने, स्मिता पवार,ज्योती कांबळे, यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.