Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्ह्यात जत तालुक्यात 23.4 मि.मी. पावसाची नोंद

 जिल्ह्यात जत तालुक्यात 23.4 मि.मी. पावसाची नोंद


सांगली, दि. 1, : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5 मि. मी. पावसाची नोंद झाली असून जत तालुक्यात सर्वाधिक 23.4  मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. 

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 1.1 (1.1), जत 23.4 (23.4), खानापूर-विटा 3.3 (3.3), वाळवा-इस्लामपूर 0.9 (0.9),  तासगाव 0.9 (0.9), शिराळा 0.3 (0.3), आटपाडी 5.5 (5.5), कवठेमहांकाळ 7.6 (7.6), पलूस 0.1 (0.1), कडेगाव 5.6 (5.6). 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.