Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा सांगली जिल्हा दौरा

 नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा सांगली जिल्हा दौरा


 सांगली दि. 11  : नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे गुरूवार दिनांक 12 मे 2022 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरूवार दिनांक 12 मे 2022 रोजी रेमंड हेलिपॅड, ठाणे येथून सकाळी 11.15 वाजता आटपाडी, जिल्हा सांगलीकडे हेलिकॉप्टरने प्रयाण. दुपारी 12.15 वाजता श्रीराम बहुउद्देशिय सेवाभावी संस्था आटपाडी येथील हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने आटपाडीकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. भव्य शेतकरी मेळावा व श्री तानाजीराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थिती स्थळ – जांबळे मल्टीपर्पज हॉल, बायपास रोड, आटपाडी. दुपारी 2.30 वा आटपाडी येथून मोटारीने आटपाडी हेलीपॅडकडे प्रयाण श्रीराम बहुउद्देशिय सेवाभावी संस्था आटपाडी येथील हेलिपॅड येथून खाजगी हेलिकॉप्टरने खेड, जिल्हा – रत्नागिरीकडे प्रयाण. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.