Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

 केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा




सांगली दि. 13 : केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील हे सांगली जिल्ह्यामच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे

शनिवार दिनांक 14 मे 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता कोल्हापूर  विमानतळ येथून वाहनाने सांगलीकडे प्रयाण. रात्री 7.30 वाजता दादोजी कोंडदेव सैनिक शाळा मैदान तासगाव येथे खासदार संजयकाका पाटील यांच्या मुलाच्या लग्न समारंभास उपस्थिती.रात्री 8 वाजता तासगाव येथून बेळगाव विमानतळाकडे प्रयाण . 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.