एक सामाजिक बांधिलकी ......नांद्रे मधील समस्त मुस्लिम बांधवां कडून अधिवेशन १०० वें.
यावेळी उपस्थित अधिवेशन चे स्वागाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य राज्यमंत्री मा. राजेंद्र पाटील (यड्रावकर) साहेब, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील साहेब, दक्षिण भारत जैन सभा सांगली चे अध्यक्ष मा.रावसाहेब पाटील , उपाध्यक्ष सुरेश पाटील समडोळी, जॉ. सेक्रेटरी उद्योजक सुदर्शन हेरले (साहेब ), उद्योजक श्री राजगोंडा पाटील (गुमट).विवीध वरिष्ठ कर्नाटक राज्य, कोल्हापूर जिल्हा मधील पदाधिकारी, तसेच पवन चौगुले, अनिल दुधाळ, #दर्गा कमेटी चेअरमन रमजान मुजावर ,सत्तार मुजावर, सैफ मुजावर, सूरज मुल्ला आयुब कागदी इ उपस्थित...
समाजाकडून आणखी कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागेल ती देऊ असे ही समस्त मुस्लिम समाज नांद्रे कडून सांगण्यात आले. समस्त मुस्लिम समाजाचे आभार
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.