उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सांगली जिल्हा दौरा
सांगली दि. 10 : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज दिनांक 10 मे 2022 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
आज दिनांक 10 मे 2022 रोजी पुणे पोलिस ग्रामीण मैदान हेलिपॅड,चव्हाणनगर,पाषाण,पुणे येथून सायंकाळी 5 वाजता सांगलीकडे हेलिकॉप्टरने प्रयाण. सायंकाळी 5.50 वाजता राजारामबापू पाटील ससाका हेलिपॅड, राजारामनगर, साखराळे ता. वाळवा जि.सांगली येथे आगमन. सायंकाळी 7.00 वाजता मोटारीने लोकनेते राजारामबापू पाटील क्रीडानगरी, पोलिस परेड मैदान, उरूण-इस्लामपूर येथे आगमन व राखीव. बुधवार दिनांक 11 मे 2022 रोजी सकाळी 6.50 वाजता राजारामबापू पाटील ससाका हेलिपॅड, राजारामनगर, साखराळे येथे आगमन. सकाळी 7.00 वाजता हेलिकॉप्टरने राजभवन हेलिपॅड मुंबईकडे प्रयाण.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.