केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा
सांगली दि. 12 : केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे शुक्रवार दिनांक 13 मे 2022 रोजी सांयकाळी 7 वा. महाबळेश्वर येथून मोटारीने सांगलीकडे प्रयाण, रात्री 9.00 वा शासकीय विश्रामगृह, सांगली येथे आगमन व मुक्काम .
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.