Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा सांगली जिल्हा दौरा

 ग्रामविकास व कामगार  मंत्री हसन मुश्रीफ  यांचा सांगली जिल्हा दौरा


सांगली दि. 13 : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार  मंत्री हसन मुश्रीफ हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर कार्यक्रम दौरा पुढीलप्रमाणे 

रविवार दिनांक 15 मे 2022 रोजी कोल्हापूर येथून वाहनाने सांगलीकडे प्रयाण व दक्षिण भारत जैन सभा व महाआरती कार्यक्रमास उपस्थिती.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.