आज डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळ यांच्या मार्फत लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या 100 व्या स्मूर्तीदिनि अभिवादन करण्यात आले
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळ यांच्या मार्फत लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या 100 व्या स्मूर्तीदिनि अभिवादन करण्यात आले व 100 सेकंद स्तब्ध राहून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विद्यमान उपाध्यक्ष मा विद्याताई कांबळे व बिरेंद्र थोरात साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व नंतर राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष मा, विद्याताई कांबळे ,उपाध्यक्ष मा, बिरेंद्र थोरात,खजिनदार मा, प्रमोदजी कुदळे ,सह, सेक्रेटरी मा प्रताप कांबळे ,सदस्य मा, चेतन गाडे तसेच चिंतामणी कांबळे, महादेव कांबळे ,अमितकुमार कांबळे ,रोहित शिवशरण, हर्षद कांबळे, अभिजित कांबळे,आदित्य ढाले ,तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.