Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सी.आर.सांगलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली

सी.आर.सांगलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 


CRS Group  चे चेअरमन मा. उद्योगपती सी.आर.सांगलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेले जत येथील अथर्व मल्टीपल अर्बन इंडिया निधी लिमिटेड ,जत या शाखेमधुन आज छञीभाग जत येशील महिला बचत गटांना  दिनांक 28.04.2022 रोजी कर्ज वाटप करण्यात आले.

कर्ज वाटप करताना,बँकेचे चेअरमन तृप्ती घोलप, तसेच बँकेचे संचालक दीपक कांबळे, श्रदा सनमडीकर मॅडम, प्रदीप कांबळे , तसेच बँकेचे मॅनेजर,  सुशांत कांबळे , बँकेचे बिझनेस डेव्हलपमेंट आँफीसर, आंबाना कांबळे ,  अविनाश वाघमारे ,तसेच बँकेचे सर्व स्टाफ रेशमा कांबळे, सुचिता लामदाडे, रिजवाना मुलाणी, प्रियांका कांबळे, विशाल कांबळे, सुजाता रेड्डी व इतर कर्मचारी  उपस्थित होते.



'CRS' group चे चेअरमन मा. ऊधोगपती सी.आर.सांगलीकर साहेब यांनी बँकेच्या माध्यमातून अनेक छोटे व्यावसायिक व महिला बचत गट यांना कमीत कमी कागदपत्रे आणि सुलभ हप्तामधे त्यांना  आर्थिक पाठबळ उभे करून दिली आहे. 

साहेबांनी केलेल्या या कामाचे सर्व  छोटे व्यावसायिक, महिला बचत गट, व कर्मचारी वर्ग  त्यांचे आभार मानत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.