कृष्णा नदीकाठचा बेसुमार माती उपसा ताबडतोब थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन...... ब्लू पँथरचा मिरज प्रांत साहेब यांना इशारा
परवाच्या पोटी नाममात्र राॅयलटी भरतात की नाही हे मात्र गुलदस्त्यात,पण शासनाचे नियम धाब्यावर बसवून बेसुमार माती उपसा करण्याचे प्रकार सुरू आहेत.बेकायदेशीरपणे मातीचा उपसा होत असल्याने नदी काठावरील शेती धोक्यात आली आहे नदीचे पात्र चौपाटीने वाढत असून नदीकाठावरील गावांना भविष्यात महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो इतकी बेसुमार माती उपसा दिवस रात्र ट्रक, ट्रॅक्टर, जेसीबी ने होत असून कृष्णा नदीकाठावरील बेसुमार माती उपसा ताबडतोब थांबवा अन्यथा भारतीय ब्ल्यू पँथर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला. संस्थापक अध्यक्ष नितीन गोंधळे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय ब्ल्यू पँथर.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.