Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महानगरपालिकेकडून 14 ते 17 एप्रिल दरम्यान कृष्णामाईची जत्रा : विविध कार्यक्रमांचे आयोजन : आयुक्त नितीन कापडणीस यांची माहिती

महानगरपालिकेकडून  14 ते 17 एप्रिल दरम्यान कृष्णामाईची जत्रा : विविध कार्यक्रमांचे आयोजन : आयुक्त नितीन कापडणीस यांची माहिती


सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेकडून  14 ते 17 एप्रिल दरम्यान कृष्णामाईची जत्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

    या चार दिवसाच्या उत्सवात सांगलीची कला व संस्कृती, खाद्यसंस्कृती, मनोरंजन, ऍडव्हेंचर, अम्युजमेंट, यासह सांस्कृतिक कार्यक्रम आशा

अनेक नाविन्यपूर्ण बाबी यासह भव्य मेजवानी असलेला कृष्णामाई महोत्सव पहिल्यांदाच होत आहे. दि. १४ ते १७ एप्रिल २०२२ या कालावधीत सांगलीच्या कृष्णा नदीच्या  कृष्णाकाठावर कृष्णामाईची जत्रा होणार आहे असेही आयुक्त कापडणीस यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.