Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महानगरपालिका पाणी पुरवठा व घरपट्टी विभागातील त्रयस्थ यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करणे बाबत

प्रति

मा आयुक्तसो

सा मी कु महानगरपालिका



विषय :- महानगरपालिका पाणी पुरवठा व घरपट्टी विभागातील त्रयस्थ यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करणे बाबत


महोदय,

आपल्या सा मी कु महानगरपालिका स्थापन होऊन किमान बावीस वर्षे पूर्ण होत आली आहेत.  मात्र उत्पन्नाचे मुख्य स्तोत्र असलेले पाणी पुरवठा व घरपट्टी विभागाचे सर्वेक्षण करण्यात आले नाही आपल्या कार्य काळात मनपा कर्मचारी यांच्या कडुन एकदा सर्वे झाला आहे तो पुरेसा आहे आसा वाटत नाही तर्री मनपा वीजबिल व पाणी पुरवठा विभागातील घोटाळा व अनियमितता पाहता दोन्ही विभागातील ग्राहकांचे त्रयस्थ यंत्राने मार्फत सर्व्हेक्षण करण्यात यावे जेणे करून मनपा चे उत्पन्न वाढेल  तसेच ही चालू असलेली मक्तेदारी मोडीत काढावी .

तसेच पाणी पुरवठा विभागाचे घेतलेले रिडींग,त्याची डाटा एन्ट्री व निघालेले बिल व त्या पोटी आलेली रक्कम ह्याचे   सफ्टवेअरे चांगल्या कंपनी कडून घेण्यात यावे व त्याचे रेकॉर्ड कायमस्वरूपी मनपा कडे राहील ह्याची तजवीज करण्यात यावी  तसेच घरपट्टी व पाणी बिल एकत्र करण्यत यावीत अशी विनंती करत आहोत मागेल कित्येक अर्थसंकल्पात अश्या पद्धतीची मागणी करण्यात आली होती  तसेच ज्या विभागात घोटाळा घडेल त्या विभागाच्या खाते प्रमुखाला मुख्य दोषी ठरवले पाहिजे नेमके ते खाते प्रमुख म्हणून काय जबाबदारी पार पाडत असतात.

सतीश साखळकर

नागरिक जागृती मंच,संगली जिल्हा


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.