Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिकेत सहकार तपस्वी स्व. गुलाबराव पाटील यांना अभिवादन

 महापालिकेत सहकार तपस्वी स्व. गुलाबराव पाटील यांना अभिवादन


सांगली: सांगली मिरज आणि कुपवाड महानगर पालिका मुख्यालयात सहकार तपस्वी स्व. गुलाबराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

    यावेळी महापालिका मुख्यालयात स्व. गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्य लेखाधिकारी सुशीलकुमार केम्बळे, वित्त व लेखाधिकारी स्वप्नील हिरगुडे, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार, प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे , संगय्या मठद, अरुण माळी, प्रसाद जामसंडीकर, यांच्यासह मनपा अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.