Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विटे येथे ब्लड सेंटरची सुरुवात

 विटे येथे ब्लड सेंटरची सुरुवात


बऱ्याच वर्षापासून विट्याची प्रमुख गरज असणाऱ्या ब्लड सेंटरची •आज विट्यात सुरुवात झाली विटा याचप्रमाणे परिसरातील नागरिकांना रक्तासाठी इतर शहरावर अवलंबून रहावे लागत होते मात्र आता रक्त याच प्रमाणे रक्तातील सर्व घटक वीट यातच मिळणार असून रक्त घेण्यापासून ते त्याची चाचणी रक्तातील घटक वेगळे करणे साठवणूक याच प्रमाणे रक्तसंबंधी सर्व सुविधा वीट यातच मिळणार असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक गिरीश शरणात हे यांनी दिली तर हा प्रोजेक्ट वेद मेडिकल पुणे यांच्या डॉक्टर जीवन सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे आज पर्यंत विट्यातील रुग्णांना रक्त प्लाजमा प्लेस याची आवश्यकता पडली तर घाटातून सांगली कराड या भागात जावे लागत होते तिथे देखील या गरजा पूर्ण होतीलच असे नाही यामुळे विट्यातील रुग्णांचा वेळ यामुळे विट्यातील रुग्णांचा वेळ व पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत होता तसेच या गोष्टी रुग्णांना वेळेवर मिळत नव्हत्या आता विटा ब्लड सेंटर मुळे वेळ व पैसा दोन्हीची बचत होणार असून रुग्णांना या सुविधा वेळेवर मिळणार आहेत विट्यातील कलश मंगल कार्यालयाच्या आवारात हे ब्लड सेंटर सुरू करण्यात आले असून या ब्लड सेंटरचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यातील सर्व स्टाफ हा प्रशिक्षित आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.