Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

 


धो.ल. थोरात सर गेले. जेष्ठ शिक्षक नेते, आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे माजी राज्य अध्यक्ष तर ते होतेच पण कोणाचीही आणि कशाचीही बिडभाड न ठेवता आहे ते रोखठोक मांडणं, त्यासाठी भांडणं हा त्यांचा स्वभाव होता. शिक्षकांच्या प्रश्नाविषयी लढताना त्यांनी संस्थाचालकांच्या बेलगाम वृत्तीला नेहमी विरोध केला. 

दलित आणि पुरोगामी चळवळीचे ते जाणते आंधारस्तम्भ होते. काल त्यांच्या पत्नी इंदुमती यांचं आणि आज थोरात आबांचं निधन झालं. 

पत्रकार म्हणून अनेकदा त्यांच्या आंदोलनाच्या बातम्या केल्या. खूप गप्पा मारल्या. 

नवे गाव आंदोलन मासिकाच्या विचारमंथन विशेषांकाचं प्रकाशन सर आणि माईंच्या हस्ते त्यांच्या घरी केलं होतं. ती शेवटची भेट.

- नंदू गुरव. 🌿सांगली दर्पण परिवाराकडून भावपूर्णश्रद्धांजली


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.