Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण कार्यक्रमाचे होणार थेट प्रक्षेपण

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण कार्यक्रमाचे होणार थेट प्रक्षेपण




सांगली, दि. 25, : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ बुधवार, दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस परेड ग्राऊंड विश्रामबाग, सांगली येथे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते संपन्न होणार आहे.  या कार्यक्रमाचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या jayant patil - जयंत पाटील या फेसबुक पेजवरून तसेच सांगली पोलीस दलाच्या https://fb.me/e/30EEUsjUN या फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपण होणार आहे. याचा ‍जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.