Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रेल्वेच्या या पदांसाठी थेट इंटरव्ह्यू सुरू

 रेल्वेच्या या पदांसाठी थेट इंटरव्ह्यू सुरू



नवी दिल्ली, 20 जानेवारी : कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेदरम्यान देशातल्या होतकरू आणि नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय रेल्वेच्या  दक्षिण पूर्व मध्य रेल्वे  अंतर्गत  क श्रेणी (ग्रुप सी) च्या विविध पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

जे Indian Railway Recruitment 2022 साठी अर्ज करू इच्छितात, त्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रेल्वेच्या secr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. या पदांसाठी आजपासून इंटरव्ह्यू सुरू झाले आहेत. त्याशिवाय उमेदवार थेट https://secr.indianrailways.gov.in/ या वेबसाइटवर क्लिक करून पदांसाठी (Indian Railway Recruitment 2022) अर्ज करू शकतात. तसेच या लिंकच्या माध्यमातून अधिसूचना पाहू शकणार आहात. या भरतीप्रक्रियेंतर्गत एकूण 75 पदे भरली जाणार आहेत. विविध पदांच्या इंटरव्ह्यूसाठी तारखा १ स्टाफ नर्सः 20, 21, जानेवारी 2022 २ फार्मासिस्ट, एक्स-रे टेक्निशियन आणि ड्रेसर : 22 जनवरी, 2022 ३ लॅब सुपरिंटेंडंट, लॅब असिस्टंट, डेंटल हाइजीनिस्ट, फिजियोथेरेपिस्ट, ऑडियो-कम-स्पीच थेरेपिस्ट, रिफ्रैक्शनिस्ट : 24 जनवरी, 25, 2022 भरती प्रक्रियेत पदांची संख्या स्टाफ नर्स : 49 पदे फार्मासिस्ट : 4 पदे ड्रेसर : 6 पदे एक्स-रे टेक्निशियन : 3 पदे डेंटल हाइजिनिस्ट : 1 पद लॅब अधीक्षक : 2 पदे


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.