महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित मराठी कामगार सेना जिल्हा सांगली
मनसे मराठी कामगार सेना सांगलीच्या वतीने आज कामगार नोंदणी व ई श्रम कार्ड नोंदणी योजनेचा प्रारंभ, नागरिकांचा व कामगारांचा उसपूर्त प्रतिसाद.
ST कर्मचारी व फळविक्रेते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून योजनेचा प्रारंभ करण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननिय राजसाहेब ठाकरे यांचा आशिर्वादाने व मनसे मराठी कामगार सेना चे अध्यक्ष महेशभाई जाधव साहेब यांचा मार्गदर्शनाखाली , सांगली जिल्ह्याध्यक्क्ष तानाजी सावंत साहेब यांचा सहकार्याने मनसे मराठी कामगार सेना येनार्या काळात कामगारांसाठी न्याय मिळवून देन्याचा प्रयत्न करेल.
या कार्यक्रमाचे संयोजन मनसे मराठी कामगार सेना सांगली जिल्ह्या उपसंघटक रोहित घुबडे-पाटील, मिरज तालुका संघटक प्रसाद खवाटे, तालुका उपसंघटक विजय मौर्य ,सांगली शहर उपसंघटक निखील कुलकर्णी, मिरज संघटक रोहन संकपाळ ,अनिकेत गराडे, पप्पु कोळी, प्रशांत कदम व कार्यकर्ते नी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.