Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली भारती हॉस्पिटल येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असणाऱ्या सुरेखा जोसेफ टी

सांगली भारती हॉस्पिटल येथे  स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असणाऱ्या सुरेखा जोसेफ टी


ह्या सिस्टर ना 21/10/2021 ब्रेन टूमर हे निदान झ्हाले असून.त्या सिस्टर ची परिस्थिती अंत्यन्त हलाकीची असून त्या सिस्टर नि स्वतःच RGNM पण बँक लोन काढुन कंप्लिट केले आहे. जॉब ला लागून पन 1 वर्ष झ्हाले नाही. बँक चे हफ्ते पण चालू झ्हाले असून. अचानक पणे  सिस्टर ना डोकेदुखी चा त्रास असह्य होऊ लागलं ने डॉक्टर नि MRI Brain करण्यास सांगितलं त्या नंतर ब्रेन टूमर हा निदान  झ्हाले असून आता सद्य स्तिथी मध्ये सिस्टर ना खुप त्रास होत आहे. कोल्हापूर ह्या ठिकाणी ऑपेरेशन करण्यासाठी लवकरात लवकर करण्यास सांगितलं असूनऑपेरेशन चा खर्च 2 लाख सांगण्यात आला आहे.तरी आपल्या सर्वाना कळकळीची विनंती आहे. आपल्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती वर अशी वेळ आली आहे. तरी आपण आपल्या कडून थोडी आर्थिक मदत करून ह्या बहिणी ची ऑपेरेशन साठी मदत करू या. बहिणीला वेदनेतून मुक्त करू या 

Name:surekha joseph Tee

Account nu:2008032780

MICR CODE :416016294

IFSC:CBIN0282741


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.