Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रकाश किरण प्रतिष्ठाचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार घोषित..

 प्रकाश किरण प्रतिष्ठाचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार घोषित..



प्रकाश किरण प्रतिष्ठाचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार घोषित..लेविन भोसले. श्रीरामपूर_ येथील प्रकाश किरण प्रतिष्ठानचे राज्य स्तरीय ग्रंथ पुरस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लेविन भोसले यांनी जाहीर केले.                          प्रकाश किरण प्रतिष्ठान. गेली१४ वर्षांपासून साहित्य क्षेत्रात कार्यरत असून राज्य स्तरीय साहित्यिकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.नवोदित साहित्यिकांना लेखनासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रतिष्ठान च्या वतीने पुरस्कार देण्यात येतात. या वर्षाचे पुरस्कारांचे मानकरी खालीलप्रमाणे.                           

१. यशपुष्प- विचारपुष्प खजिना-डाॅ.आशुतोष रारावीकर-मुबंई. 

२. जाना कुमारी-कादंबरी- रेमंड मच्याडो-वस ई.                       

३. प्राक्त्तन- कथासंग्रह- सौ.भारती सावंत- मुंबई.             

४. संविधानाच्या स्वप्नातलं गाव- कविता संग्रह- डॉ.सुभाष वाघमारे- सातारा.                         

५. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया- आत्मचरित्र- भरत राजाराम काळे- ठाणे.                  

६. कोरोना( कोव्हिड-१९) प्रतिबंध व उपाय- डॉ.राजेश गायकवाड-पुणे. सर्व पुरस्काराथींचे  अभिनंदन सौ.विजया लेविन भोसले ( कोषाध्यक्ष) किरण लेविन भोसले ( उपाध्यक्ष) प्रकाश लेविन भोसले ( सचिव) सौ.पल्लवी किरण भोसले ( सदस्या) सौ.अनुराधा प्रकाश भोसले ( सदस्या) आकाश किरण भोसले ( सदस्य) अवनी प्रकाश भोसले ( सदस्या) यांनी केले.पुरस्कार वितरण सोहळ्याचे ठिकाण व दिनांक लवकरच जाहीर करण्यात येईल असे लेविन भोसले यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.